Loading...
Loading...

ग्रामपंचायत खार्डी-डोलिव, ता. वसई, जि. पालघर ही वसई तालुक्यातील पूर्वेस असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी एक आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना १७ एप्रिल २०१२ रोजी झाली असून खार्डी व डोलीव ही दोन महसुली गावे समाविष्ट आहेत.

खार्डी-डोलिव ग्रामपंचायतने आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शासकीय योजनांचे प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे ग्रामपंचायतीचे ध्येय आहे.
